सिंहगड रोडवरील वडगाव कॅनॉलसमोर १२.१५ च्या सुमारास स्कूल बस चालकाने बेदरकारपणे बस चालवून अपघात केला. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत भरधाव वेगात चालवलेल्या बसने बाबुराव पांडुरंग पांगारे (वय ६५, रा. धायरी) यांना जबर धडक दिली. या अपघातात पांगारे गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. धडक दिल्यानंतर चालकाने घटनास्थळी न थांबता पळ काढत अपघाताची माहितीही न दे