आज शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की MIDC वाळूज जोगेश्वरी परिसरातील विप्रो कंपनी जवळ गोमास घेऊन जाणारी वाहन पोलीस मार्फत पकडण्यात आलेली आहे या घटनास्थळी लोकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती अशी माहिती आज शुक्रवार रोजी दिनांक 5 डिसेंबर रोजी रात्री 7 वाजता माध्यमांना देण्यात आली.