शहरातील मुर्री–चुटिया रोड परिसरात झालेल्या रोड अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर अपघात दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. मृतकाचे नाव राहुल रामाराव यालाला (वय २९ वर्षे, रा. गौतमनगर, सिव्हिल लाईन, भाष्कर किराणा स्टोअरजवळ, गोंदिया) असे आहे. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी के.टी.एस. दवाखाना, गोंदिया येथे आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत