Public App Logo
Jansamasya
National
Haryana
Pmmsy
Matsyasampadasesamriddhi
���ीएसटी
Cybersecurityawareness
Nextgengst
Fidfimpact
Happydiwali
Diwali2025
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat

परभणी: दिं.३०.१०.२०२५ ता. जिंतूर मौजे वस्सा येथे साथरोग व कीटकजन्य आजारांचा प्रतिबंध करण्याकरिता, डेंगू व चिकनगुनिया आजारांविषयी नागरिकांना आरोग्य शिक्षण,व दवंडीच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याची देण्यात येत आहे माहिती.

1.6k views | Parbhani, Maharashtra | Nov 2, 2025
तालुका जिंतूर मौजे वस्सा येथे साथरोग कीटकजन्य आजाराचा प्रतिबंध करण्याकरता डेंगू व चिकनगूनियाआजाराविषयी नागरिकांना आरोग्य शिक्षण स्वच्छतेबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी सततच्या पाऊस स्थितीत स्वच्छता व डासांचा प्रादुर्भावावर उपाय योजना याविषयी जनजागृती दवंडी च्या माध्यमातून दिली जाते माहिती

MORE NEWS