पुणे शहरात अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांविरुद्ध महापालिकेने आता थेट रणशिंग फुंकले आहे. शहराचे सौंदर्य आणि शिस्त बिघडवणाऱ्या फ्लेक्सबाजांवर ₹10,000 ते ₹15,000 इतका दंड आकारण्याचे आदेश जाहीर करण्यात आले. परवानगीशिवाय उभारलेले पोस्टर्स, बॅनर्स आणि होर्डिंग्ज तात्काळ काढून टाकले जाणार असून नियमभंग करणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार आहे. शहर स्वच्छ