धुळे: पक्ष प्रवेशानंतर माजी आमदार फारूक शहा पहिल्यांदाच माध्यमांसमोर; 80 फूट रोड परिसरातून आपली भूमिका केली स्पष्ट
Dhule, Dhule | Jul 16, 2025
एमआयएमला सोडचिठ्ठी देत माजी आमदार फारुक शहा यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 80...