नगर: शनिवारच्या शाळेची वेळ पूर्ववत करा, खासदार निलेश लंके यांची मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र
Nagar, Ahmednagar | Jul 20, 2025
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी दीड या वेळेत शाळा घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला...