मोहोळ: तहसील कार्यालयासमोरच भटक्या विमुक्त समाजातील लोकांनी टाकल्या झोपड्या, अनोख्या आंदोलनाने वेधले सगळ्यांचे लक्ष
Mohol, Solapur | Jul 21, 2025
भटके विमुक्त समाजाच्या विविध मागण्यांसाठी भारतीय दलित महासंघ (भटके विमुक्त आघाडी) यांच्यावतीने आज सोमवार, दिनांक २१ जुलै...