वैजापूर: दारूच्या नशेत धोकादायक रित्या ट्रक चालवणाऱ्या ट्रक चालकाला वैजापूर पोलिसांनी महाराणा प्रताप चौक परिसरातून घेतले ताब्यात
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Jul 17, 2025
मद्यधुंद अवस्थेत धोकादायक रित्या ट्रक चालवणाऱ्या एका चालकाला वैजापूर पोलिसांनी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान...