यवतमाळ: वडगाव जंगल पोलिसांनी कोळंबी फाट्यावर वाहनसह 3 लाखाचा गुटखा पकडला ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Yavatmal, Yavatmal | Jul 21, 2025
प्रतिबंधित तंबाखू आणि गुटख्याची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडून जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई कोळंबी फाट्यावर वडगाव जंगल...