शहराचा विकास करणे आणि जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. आता निवडणुका संपल्या आहेत, त्यामुळे सर्व प्रकारचे राजकारण विसरून गावाच्या हितासाठी आणि विकासासाठी मी सदैव तत्पर राहीन," असे खंबीर प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्षा अर्चना सूर्यकांत वासमवार यांनी केले.