15 डिसेंबरला रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार समालोचन एकता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी तर्फे वांजरा येथे विनायक गवते यांच्याकडून जमीन विकत घेण्यात आली होती दरम्यान आरोपी मनोज उमरेडकर यांनी सोसायटीच्या कोणत्याही पदावर नसताना स्वतःला सोसायटीचा अध्यक्ष सचिव असल्याचे सांगून सोसायटीच्या रजिस्ट्रीचा बनावट खोटा फॉरमॅट तयार करून सोसायटीचे तब्बल 26 प्लॉट किंमत 20 लाख 15 हजार 915 वेगवेगळ्या लोकांना विक्री केली. याप्रकरणी आरोपी मनोज उमरेडकर विरोधात कळमना पोलीस ठाण्यात गुन्ह