शेवगाव: शेकटे बु || येथे वडिलोपार्जित वहिवाटीचा रस्ता बंद केल्याने,गुराढोरासहित शेतकरी करणार उपोषण.
Shevgaon, Ahmednagar | Jul 17, 2025
शेवगाव तालुक्याच्या शेकटे बुद्रुक येथील क्षीरसागर वस्तीवर जालिंदर आसाराम क्षीरसागर व सात ते आठ शेतकऱ्यांची शेत वस्ती...