वाशिम: जिल्ह्यातील पेडगांव येथे ट्रक व लक्झरी मध्ये भीषण अपघात; दोन्ही वाहनचालकांचे पाय फ्रॅक्चर, काही प्रवासी जखमी
Washim, Washim | Jul 23, 2025
पेडगांव चौकात खाजगी ट्रॅव्हल्स व ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनचालक गंभीर जखमी झाले असून...