पुसद तालुक्यातील हिवळणी फाटा येथ 21 डिसेंबर रोजी भरधाव एसटी बस चालकाने ट्रकला मागून धडक दिल्याने अपघातात एसटी बसचे समोरील काच फुटून व इतर तुटफुट होऊन अंदाजे 40 ते 50 हजराचे नुकसान झाले आहे.
पुसद: हिवळणी फाटा येथे एसटीची ट्रकला मागून धडक ; एसटीचे मोठे नुकसान - Pusad News