नेर: तिहेरी चोरीच्या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण, कोहळा पुनर्वसन येथे चाकू दाखवून महिलेला लुटले
Ner, Yavatmal | Jul 16, 2025
नेर शहरात काल मध्यरात्री अज्ञात चोरट्याकडून झालेल्या तिहेरी चोरीच्या घटनेमुळे नेर शहरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले...