धरणगाव: 'पेट्रोल चोर' म्हणाल्याचा राग! धरणगावात तरुणावर प्राणघातक चाकू हल्ला
धरणगाव शहरात पेट्रोल चोरीच्या जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी 4 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता शहरातील सत्यनारायण चौकात ही घटना घडली असून, हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.