शेवगाव: शेवगाव तालुक्यात शिव रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्याचे नुकसान, हद्दी खुणा निश्चित न केल्याने संताप.
Shevgaon, Ahmednagar | Jul 20, 2025
शेवगाव तालुक्याच्या दिवटे गावा अंतर्गत नरसोबा मंदिर ते धाणे वस्ती पर्यंत एक किलोमीटर रस्त्याचं काम सुरू असून शिवरस्ता...