आष्टी: तळेगाव बस स्थानकात बसमध्ये चढताना महिलेचे १ लाख ४९ हजार ५०० रुपये किंमतीचे दागिने केले लंपास, पोलिसांत गुन्हा दाखल
Ashti, Wardha | Jul 5, 2025
दिनांक दोन तारखेला दुपारी साडेबाराच्या दरम्यान तळेगाव बस स्टॅन्ड येथून बसमध्ये चढत असताना अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा...