पालघर: तलासरी-विकासपाडा येथे तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; १ कोटी ७८ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त
Palghar, Palghar | Jul 27, 2025
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून कर्नाटक पासिंगच्या दोन ट्रकमधून अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक होणार...