परसोडा ग्रामपंचायत, तालुका आरोग्य विभाग, म्हसोला प्राथमिक आरोग्य केंद यांचे संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत परसोडा ग्रामपंचायत द्वारा सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मा.वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन जाधव सर यांनी आजाराबाबत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ राठोड मॅडमCHO, बिसडे सरCHO,डॉ गिता दहिलेकर मॅडम, व आरोग्य सहायिका श्रीमती वंदना पवार मॅडम, व आरोग्य सेविका भगत सिस्टर,राठोड सिस्टर, आरोग्य सेवक श्री राम राठोड, अज