नांदगाव तालुक्यातील सरताळे पोकलेन मशीन पोकलँड मशीन वरील स्टार्टर पाईप फिल्टर पंप असा 58 हजार 800रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने या संदर्भात राजेंद्र जठिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार अलगट घ्यायचा आहे