हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकने वरीष्ठाचे आदेशाने वाँश आउट मोहीम राबवित असतांना तरोडा पारधी बेडा येथील अनिता भोसले हिचे घराचे मागील बाजुस असलेल्या खाली जागेत झाडाझूडूपामध्ये अवैद्यरित्या गावठी मोहा रसायान सडवा गाळीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी याठिकाणी वॉश आऊट मोहीम राबवून झाडा झुडपात जमीनीत गाढू असलेला २ लाख ४८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट जागीच नष्ट केला.हि कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल,अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे,यांच्या मार्गदर्शनात केली आ