“चिंता करू नका… नाशिक–पुणे रेल्वे देवठाण मार्गेच!” – पालकमंत्री विखे पाटलांचा ठाम शब्द, टीकाकारांची केली बोलती बंद नाशिक–पुणे रेल्वे प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज ठाम आणि भडक शब्दांत पूर्णविराम दिला आहे. “चिंता करू नका, नाशिक–पुणे रेल्वे देवठाण मार्गेच नेण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी शब्द देतो,” असे स्पष्ट सांगत त्यांनी टीका करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. याचवेळी विखे पाटील यांनी थेट सवाल उपस्थित केला की