आज दिनांक 17 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील प्रभाग क्रमांक 9 मस्तगड येथे रात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान रेतीचा हायवेने अज्ञात व्यक्तीला उडवण्याची घटना घडली आहे अज्ञात व्यक्ती जागीच ठार झाला आहे या घडण्याची माहिती मिळतात कदिम जालना पोलीस ठाण्याचे उपपोलिस निरिक्षक मोरे जालना महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक सोयब खान स्वच्छता निरीक्षक संतोष पाटोळे यांनी घटनास्थळावर धाव घेतली आहे कदिम जालना पोलिसाकडुन घटनेचा पचनामा करन्यात आहे कोणत्या हायवेने आ