अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जनजाती गौरव यात्रा निमित्त भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन रघुभाऊ गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी भारतीय जनता पार्टी पक्षाचे तालुका अध्यक्ष मा.श्री.नंदू भाऊ गवळी भाजपा नेते डॉ.प्रशांत भदाणे मा.सौ.पुष्पा ताई गवळी सौ.कमल ताई भोये श्री.शशी भाऊ भुसारे श्री.अशोक जी गवळी श्री.उत्तम जी गवळी श्री.विक्रम गायकवाड श्री.पंकज भोये तसेच सर्व जेष्ठ , श्रेष्ठ लहान थोर सर्व नेते मंडळी तरुण मित्र मंडळी उपस्थित होते..