पेठ: ग्रामीण रुग्णालय येथे खा. भास्कर भगरे यांचे उपस्थितीत दिव्यांग व्यक्ती कृत्रिम अवयव वाटपपूर्व तपासणी शिबीर संपन्न
Peint, Nashik | Jul 17, 2025
सामाजिक न्याय विभाग भारत सरकार , जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय नाशिक व पंचायत समिती पेठ यांचे संयुक्त विद्यमाने...