कन्नड: एकलव्य संघटनेच्या वतीने हिवरखेडा रोडवर आमदार शरद सोनवणे यांचा पुतळा दहन करून तीव्र निषेध- संस्थापक अध्यक्ष पवन सोनवणे
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 29, 2025
जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी आदिवासी विकास मंत्री मा. डॉ. अशोकजी उईके यांच्याविषयी वापरलेले अपशब्द अत्यंत निंदनीय...