साकोली तालुक्यातील कुंभली येथील रहिवासी प्रकाश खुशाल खोटेले हे कुंभली येथून शनिवार दिनांक 21 फेब्रुवारीला बेपत्ता झाले आहेत .फोटो मधील व्यक्ती आढळल्यास साकोली पोलीस ठाणे शी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अथवा9403221514यावर संपर्क साधावा
साकोली तालुक्यातील कुंभली येथील व्यक्ती बेपत्ता झाल्याची साकोली पोलीस ठाण्यात करण्यात आली तक्रार - Sakoli News