गोंडपिंपरी: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून लावले रस्त्यावर पोल, कोठारी तोहगाव मार्गावरील घटना
Gondpipri, Chandrapur | Jul 28, 2025
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेवर हैदराबाद येथील विश्वनाथ प्रोजेक्ट...