पाचोरा: पाचोरा नगरपरिषद प्रभाग क्र.10 मधील भाजपा उमेदवार सिमा पाटील यांनी केले मत दारांना असे आवाहन,
पाचोरा नगराध्यक्ष पदासाठीची उमेदवार सुचिताताई दिलीप वाघ व आम्हा सर्व भाजपाच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे विनंती वजा आवाहन भाजपा पाचोरा प्रभाग क्रमांक दहाच्या उमेदवार सीमा समाधान पाटील यांनी आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता केले आहे.