पाचोरा: डोंगराळे मालेगाव येथील चिमुकलीवर अत्याचार घटनेचा पाचोऱ्यात मोर्चा काढून निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला,
डोंगराळे मालेगाव येथील चिमुकलीवर अत्याचार घटनेचा पाचोऱ्यात आज दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी एक वर्षा सुमारास पाचोरा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून निषेध पर निवेदन निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला, याप्रकरणी पाचोर्यात संतप्त प्रतिक्रिया आमदार किशोर आप्पा पाटील, सुवर्णकार समाज बांधव व नागरिकांकडून देण्यात आल्या,