आरोग्य विभाग ,
जिल्हा परिषद जळगाव.
माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर सर यांच्या सूचनेनुसार
5.5k views | Jalgaon, Maharashtra | Nov 13, 2025 माननीय जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते सर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कानडदा येथे बारा स्त्री शस्त्रक्रिया केल्यात यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सर्व आरोग्यकर्मचारी उपस्थित होते.