राहाता: जगाच्या पोशिंद्यला शेती साठी लागणाऱ्या युरिया खताचा तुटवाडा, एका गोणी साठी शेतकऱ्याची लांबच लांब रांग.
Rahta, Ahmednagar | Jul 23, 2025
युरिया खताच्या तुटवड्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली असून कृषी सेवा केंद्रासमोर शेतकरी मोठ्या संख्येने रांगेत उभे...