नागपूर शहर: निराला सोसायटी येथे कुलरचा करंट लागल्याने बेशुद्ध झालेल्या चार वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यूl
Nagpur Urban, Nagpur | Jul 16, 2025
पोलीस स्टेशन सक्करदरा हद्दीतील निराला सोसायटी येथे राहणाऱ्या श्रीमती सिमरन परवेज खान वय 26 वर्ष यांची चार वर्षीय मुलगी...