अकोला: वाघापुरमधील ४ घरांवर गुंगीच्या औषधाचा वापर करत सशस्त्र दरोडा, दागिन्यांसाठी महिलेचा कापला कान; दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद
Akola, Ahmednagar | Jul 27, 2025
अकोले तालुक्यातील वाघापूर येथे सशस्त्र दरोडा पडला असून रात्रीच्या वेळी दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान चार घरांमध्ये घुसत...