बुलढाणा: भाजप पदाधिकाऱ्यांची न्यायमूर्तीपदी नियुक्ती पारदर्शकतेवर काळिमा फासणारी घटना - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
Buldana, Buldhana | Aug 5, 2025
भाजप पदाधिकाऱ्यांची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती ही न्यायव्यवस्थेतील पारदर्शकतेवर काळिमा फासणारी घटना...