आज दि 2 डिसेंबर सकाळी 11 वाजता खुलताबाद शहरातील मतदानदरम्यान एका बूथवर मोठा गोंधळ उडाला. क्षत्रिय अधिकारी आणि एका उमेदवारामधील वादामुळे वातावरण तंग झाले. मिळालेल्या माहितीनुसार, एक उमेदवार थेट मतदाराला घेऊन मतदान केंद्राच्या आत प्रवेश करत होता, यावर इतर उमेदवारांनी तीव्र आक्षेप नोंदवला. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करत विचारणा केली की अधिकारी पक्षपातीपणे ‘तुझ्या भाव करत आहेत’. या तणावपूर्ण परिस्थितीची गंभीर दखल घेत क्षत्रिय अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत सर्व उमेदवारांना मतदान