मा.ना. डॉ पंकज भोयर, राज्यमंत्री गृह ग्रामीण शालेय शिक्षण सहकार, खनिज कर्म महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री भंडारा जिल्हा यांच्या हस्ते अरूणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन संपन्न
मा.ना. डॉ पंकज भोयर, राज्यमंत्री गृह ग्रामीण शालेय शिक्षण सहकार, खनिज कर्म महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री भंडारा जिल्हा यांच्या हस्ते अरूणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन संपन्न सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनामार्फत जास्त सिकलसेल प्रादुर्भाव असलेल्या २१ जिल्ह्यासाठी अरुणोदय सिकलसेल अनिमिया विशेष अभियान राबविण्यात येत असून त्यामध्ये भंडारा जिल्ह्याचा समावेश असल्यामुळे जिल्हा आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात १५ जानेवारी 0७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यास सुरवात झाली आ