दारव्हा शहरातील दिग्रस बायपास रोडवर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना दि. ३१ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजता दरम्यान घडली आहे.
दारव्हा: शहरातील दिग्रस बायपासवर उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; एक ठार, एक गंभीर जखमी - Darwha News