जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप कार्यालयात भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात… भाजपा नेते रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर आणि भाजपा जालना जिल्हा निवडणूक प्रमुख कैलास गोरंट्याल घेताय इच्छुकांच्या मुलाखती. मुलाखतीसाठी इच्छुकांची भाजपा कार्यालयात भाऊ गर्दी. आज दिनांक 20 शनिवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे. भाजपा नेते रावसाहेब दा