कुडाळ: मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर मोपेड गाडीला ईर्टीका कारची धडक बसून अपघात : महिला जागीच ठार
Kudal, Sindhudurg | Aug 4, 2025
मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर एका मोपेड गाडीला ईर्टीका कारने जोरदार धडक दिली. या अपघातात ओरोस वर्दे...