जालना: जालना जिल्ह्यातील तिन्हीही नगर परिषदेचे निकाल जाहीर, अंबड,परतूरमध्ये भाजप विजयी..
भोकरदन नगर परिषदेवर राष्ट्रवादी SP पक
जालना जिल्ह्यातील तिन्हीही नगर परिषदेचे निकाल जाहीर, अंबड,परतूरमध्ये भाजप विजयी. भोकरदन नगर परिषदेवर राष्ट्रवादी SP पक्षाचं वर्चस्व सिद्ध भोकरदनमध्ये रावसाहेब दानवेंना धक्का,अंबडमध्ये राजेश टोपेंना तर परतूर मध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांना धक्का आज दिनांक 21 रविवार रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील अंबड, परतूर आणि भोकरदन या तिन्ही नगर परिषदांचे निकाल जाहीर झाले असून, या निकालांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलून टाकली