पिकअप टेम्पोमध्ये माल भरल्यानंतर चावी टेम्पोला तशीच राहिल्याचा गैरफायदा घेऊन पिकअप चोरुन नेणार्या चोरट्याला पर्वती पोलिसांनी पकडून त्याच्याकडून पिकअपमधील मालासह १४ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. शिवा मिठ्ठुलाल यादव असे अटक केलेल्याचा चोरट्याचे नाव आहे.