जालना: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कथित कृत्यावर FIR करून निष्पक्ष चौकशीची SDPI ची मागणी
सादर बाजार पोलीस ठाण्यात
Jalna, Jalna | Dec 20, 2025 बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कथित कृत्यावर FIR करून निष्पक्ष चौकशीची SDPI ची मागणी सादर बाजार पोलीस ठाण्यात दिले निवेदन महिलांच्या सन्मानावर आणि संविधानिक मूल्यांवर हल्ला सहन केला जाणार नाही. आज दिनांक 20 शनिवार रोजी संध्याकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) जालना यांच्यावतीने हे स्पष्टपणे सांगण्यात येते की बिहारचे मुख्यमंत्री श्री. नितीश कुमार यांनी एका महिलेसोबत कथितपणे केलेले अमर्यादित, आक्षेपार्ह आणि असंवैधानि