कळमनूरी: उमेदवारांना आता एका महिन्यातच सादर करावा लागणार निवडणुकीचा खर्च,कळमनुरी निवडणूक विभागाची माहिती
नगरपालिका निवडणुकीसंदर्भात उमेदवारांसाठी आता महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे यापुढे उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याच्या दिनांकापासून ते निवडणूक निकालाच्या दिवशी पर्यंतचा खर्चाचा तपशील निकाल लागल्यानंतर एका महिन्याच्या आत उमेदवारांना निवडणूक विभागात सादर करण्याची मुभा निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्याची माहिती आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली आहे .