खुलताबाद: देवळाणा बुद्रुक येथे वाहन पार्किंगच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी, दोन्ही गटातील २४ जणांवर परस्पर गुन्हे
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 17, 2025
आज दि १७ जुलै रोजी देवळाणा बुद्रुक येथे वाहन उभे करण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाली.घटनेत लाठ्या...