आरोग्य विभाग ,
मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भायेकर सर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा तालुका यावल येथे भेट दिली असता परिसर स्वच्छतेची पाहणी करून पुरुष,स्त्री वार्ड डिलिवरी रूम ऑपरेशन थेटर 10 खटांचा वार्ड ILR रूमची सरांनी पाहणी केली.
.
१) कुष्ठरोग शोध मोहिमेअंतर्गत कामाची पाहणी. २) इ औषधीचे नियमित लॉगिन करण्याच्या सूचना दिल्या. ३) संस्थात्मक प्रसूती जास्तीत जास्त वाढवणे. ४) कुटुंब कल्याण कॅम्प नियमित घेणे. ५) मुख्यमंत्री ग्राम अभियानांतर्गत गावे ॲनिमिया मुक्त करावे. ६) आयुष्यमान गोल्डन कार्डाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. ७) आयुष्यमान गोल्डन कार्डाचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असा प्रचार करण्यात यावा. . वरील प्रमाणे सरांनी सूचना दिल्या व कामाबद्दल समाधान व्यक्त करून मार्गदर्शन केले.