कळमनूरी: ऑटो चालकाला दंड लावल्याने आमदार संतोष बांगर यांनी आरटीओला चांगले धरले धारेवर,सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Kalamnuri, Hingoli | Aug 7, 2025
मुलं शाळेत नेऊन सोडणाऱ्या ऑटो चालकाला आरटीओने दहा ते बारा हजार रुपये दंड लावल्याने कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार...