जालना: ज्वेलर्सचे दुकान फोडून लाखोचा ऐवज चोरुन नेणार्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या; 5 गुन्हे आणले उघडकीस
Jalna, Jalna | Jul 29, 2025
जालना जिल्ह्याच्या विविध भागात घरफोड्या करणारे आणि कुंभारपिंपळगाव येथील ज्वेलर्सचे दुकान फोडणार्याच्या स्थानिक गुन्हे...